युरोप इंडिया लीडर’मध्ये मराठमोळ्या विद्याधर प्रभुदेसाईंची निवडयुरोप इंडिया सेंटर फॉर बिझिनेस अॅण्ड इंडस्ट्री (ईआयसीबीआय)च्या वतीने २०२० वर्षात भारत व यूकेमधील संबंधांना चालना देण्यासाठी ४० वर्षांखालील ४० व्यक्तींची निवड केली आहे. यात ठाण्यातील मराठमोळे उद्योजक विद्याधर प्रभुदेसाई यांची निवड झाली आहे. विद्याधर प्रभुदेसाई हे आशिया, आफ्रिका आणि इतर देशांतील तज्ञांचा सहभाग असलेल्या जागतिक थिंक-टँक लीडकॅप व्हेंचर्सचे सह संस्थापक आहेत. Read full Article
युरोप इंडिया सेंटर फॉर बिझिनेस अॅण्ड इंडस्ट्री (ईआयसीबीआय)च्या वतीने २०२० वर्षात भारत व यूकेमधील संबंधांना चालना देण्यासाठी ४० वर्षांखालील ४० व्यक्तींची निवड केली आहे. यात ठाण्यातील मराठमोळे उद्योजक विद्याधर प्रभुदेसाई यांची निवड झाली आहे. विद्याधर प्रभुदेसाई हे आशिया, आफ्रिका आणि इतर देशांतील तज्ञांचा सहभाग असलेल्या जागतिक थिंक-टँक लीडकॅप व्हेंचर्सचे सह संस्थापक आहेत. Read full Article
Comentários