विद्याधर प्रभुदेसाई यांना प्रियदर्शनी अॅवॉर्डV. PrabhudesaiAug 18, 20201 min readUpdated: Aug 28, 2020म. टा. वृत्तसेवा, ठाणे दिल्लीच्या नॅशनल युनिटी कॉन्फरन्सच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा इंदिरा गांधी प्रियदर्शनी अॅवॉर्ड ठाण्यातील विद्याधर प्रभुदेसाई यांना प्रदान करण्यात आला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ९६व्या जयंतीदिनी या पुरस्कारांचे वितरण नवी दिल्ली येथे करण्यात आले. पाँडीचेरीचे राज्यपाल वीरेंद्र कतारिया यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Comments